सिटिपीएसच्या अभियंत्याचे नियमबाह्य वसूलीची चर्चा CITPS engineer's discussion of illegal recovery

चंद्रपूर | सिटीपीएसच्या उपमुख्य अभियंताचे मुख्य अभियंता यांना डावलून वसूली अभियान चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार हे आहेत.त्यांनी भ्रष्टाचाराला मुळातून उडून टाकण्याचे काम सुरू आहे.त्यांनी आपल्या कार्यालयात आमुलाग्र बदल घडविला आहे.त्यांच्या नियमाला डावलून कंत्राटदारांकडून वसूली सुरु केली आहे.त्याच्या या वसूली मुळे कंत्राटदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
CITPS engineer's discussion of illegal recovery


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्य अभियंता ( प्रशासन )पदावर यापूर्वी जाधव,राजूरकर हे होते.त्याच्या कार्यकाळात कोणत्याही कंत्राटदारांची फाईल तर दिर्घकाळ थांबून ठेवण्यात येत नव्हते मात्र आताचे उपमुख्य अभियंता यांना स्थापत्य विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या सांगण्यावरून फाईल थांबवण्यात येत असल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये रंगली आहे.अधिक्षक अधीक्षक अभियंता यांचे कडे प्रोजेक्ट उपमुख्य अभियंता चे प्रभार आहे.मात्र आपणच प्रशासन चे उपमुख्य अभियंता असल्याचा थोरा मिरवत आहेत.
यापुर्वी उपमुख्य अभियंता शिंदे यांचेकडे मेंटेनन्स चे पदभार होते मात्र या विभागात त्यांचे अनुभव नसल्याने त्यांना प्रशासन या पदाचे पदभार देण्यात आले.या विभागात सध्या नवीन असल्याने अधिक्षक अभियंता हेच या कामाचे माहीती सांगत आहेत.कोणत्या कंत्राटदारांकडून किती वसूली करायची यांची इत्यंभूत माहिती अधिक्षक अभियंता देत आहेत.विशेष म्हणजे एकाच समुहाचे असल्याने त्यात आणखी भर टाकण्याचे काम सुरू आहे.चहा पेक्षा केटलीच जास्त गरम असल्याचे कंत्राटदारांकडून बोलल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या