नवं मतदारांना विश्वगौरव पंतप्रधान मोदी यांनी केले मोलाचे मार्गदर्शन !


लोकनेते ना.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात हजारो नमो नव मतदाराची होत उपस्थीती
World-renowned Prime Minister Modi gave valuable guidance to the new voters!Under the guidance of People's Leader N. Mungantiwar and under the leadership of Metropolitan President Rahul Pavde, thousands of Namo New Voters were present.Ch


चंद्रपूर | देशगौरव विश्वगौरव पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांनी आज देशभरातील नवं मतदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून संबोधित केले. केंद्र शासनाच्या विविध जन हितोप्योगी याजनांचे सविस्तर माहिती देहून नवमतदरणी त्या योजनाचा प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान यावेळी केले. विद्यार्थ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तसेच नरेंद्र मोदी सरकारमधील योजनेबद्दल जाणून घेतले. लोकनेते विकासपुरुष मा.ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,विधानसभा संयोजक महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे,प्रमोद क्षीरसागर यांच्या पुढाकाराने जनता महाविद्यालय व राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांना पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नव मतदारांना मोलाचे मार्गदर्शन केले.
World-renowned Prime Minister Modi gave valuable guidance to the new voters!   Under the guidance of People's Leader N. Mungantiwar and under the leadership of Metropolitan President Rahul Pavde, thousands of Namo New Voters were present.  Ch


 विकसित भारत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकल्प केला यावेळी नमो नव मतदार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात जनता महाविद्यालय येथे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व राजीव गांधी इंजिनिरिंग ला रामपाल यांनी मार्गदर्शन केल. प्रमुख पाहुणे म्हणून जनता महाविद्यालयाचे डॉ.अशोक जीवतोडे, रामपाल सिंग, राजीव गांधी इंंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रवीण पोटदुखे सर माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश जी गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण जी पाझारे, उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सचिन कोतपल्लीवर संदीीप आगलावे, मनोज पोतराजे,सत्यम गाणार, आकाश ठुसे,श्याम बोबडे, राजेश यादव,यश बांगडे,यश ठाकरे,प्रदीप किरमे, सतीश तायडे प्रवीण गिलबिले, कुणाल गुंडावार,रवी जोगी, रवी लोणकर नरेंद्र बोपचे,राहुल पाल, मनीष पीपरे, गणेश रामगुंडेवार, संजय पटले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चे विद्यार्थी अध्यक्ष तेजस प्रकाश अलवलवार,आयुष शुक्ला, हेमंत गोरे,धम्मादीप नंदगावली, सूरज लांडगे, ऋत्विक मेश्राम,समीक्षा निमसरटकर , मानसी डफ , जयकुमार कल्वेनी, हर्षल दासरवार अभय प्रजापती, यांनी प्रयतन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या